अमेरिकी बाजारात काल volatility  राहिली असली तरी बाजार बंद होताना हिरवे निशाण दाखवीत होता !! पण भारतीय बाजार आजही खारेदिच्च जोर दाखवेल असा होरा आहे !! बँक्स व NBFC साम्ब्नाधातील समभाग घ्यावेत हा सल्ला !!

अभिप्राय द्या!

Close Menu