
आर्थिक वर्षातील शेवटचा महिना म्हणजे ‘मार्च महिना’ होय. करदात्याला १ एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत झालेल्या व्यवहारानुसार उत्पन्न, खर्च, गुंतवणूक यांची गणना करून आपल्या करपात्र उत्पन्नावर ‘टॅक्स’ भरावा लागतो. मार्च महिना अखेर कर बचत व्हावी यामुळे बरेच लोक गुंतवणुकीचे विविध मार्ग निवडतात. मात्र कर वाचवण्याच्या नादात ते बऱ्याचदा चुकीची गुंतवणूक करून बसतात. यामुळे मात्र आपला पैसा अडकून राहतो. त्यामुळे अजूनही वर्ष संपण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी शिल्लक आहेत.
ELSS- १० ते १३ % परतावा , तीनच वर्षे lock इन
अधिक माहितीसाठी शेअरखान सावंतवाडी येथे संपर्क साधा !!