एचडीएफसी, बजाज फायनान्स, हिरोमोटोकॉर्प, हिंदुस्थान युनिलिव्हर रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये आलेल्या तेजीने भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी आली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत प्रमुख निर्देशांक असलेललय सेन्सेक्समध्ये 450 अंशांनी वाढून 37,877 वर पोचाल होता. तर, निफ्टीमध्ये देखील 130 अंशांची वाढ होऊन 11,393 वर व्यवहार करत होता.
 
बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह कंपन्यांना चौथ्या तिमाहीत झालेल्या दमदार कामगिरीने कंपनीचा शेअर पाच टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे.
 
दुसरीकडे, आशियाई बाजारात देखील तेजी संचारली आहे.
बाजार बंद होताना निफ्टी १६० अंकांच्या वाढीसह ११४१८ ला बंद झाला आहे !!!

अभिप्राय द्या!

Close Menu