म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी KYC असणे अनिवार्य आहे !! कोणत्याही एका AMC कडे आपली KYC असली तरी आपण इतर कोणत्याही AMC कडे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतो !! पण प्रथमच नव्याने गुंतवणूक करण्यासाठी KYC संबंधीचे कागद  प्रत्यक्ष post करणे आवश्यक असते !!

पण या नव्या तंत्रज्ञान युगात हिअडचण सुद्धा CAMS ने दूर केली असून सिंधूदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे E-KYC सुविधा शेअरखान सावंतवाडी या कार्यालयात नव्याने कार्यान्वित झाली आहे !तरी गुंतवणुकदारानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रदीप जोशी यांनी केलेआहे.

अभिप्राय द्या!