‘घर घ्या घर, सर्व सोयींनी सज्ज, विना जीएसटी, कमी कर्जाच्या हप्त्यावर, रजिस्ट्रेशन/ मुद्रांक शुल्क/ मॉडय़ुलर किचनसकट!’
गेले कित्येक महिने या जाहिराती आला दिवस वृत्तपत्रांमध्ये पान भरून आणि निरनिराळ्या स्कीम्सबद्दल सांगत लोकांना प्रोजेक्टमध्ये गुंतवण्यासाठी प्रलोभित करत आहेत.
तेव्हा अशा ठिकाणी गुंतवणूक करताना आपले आर्थिक नियोजन तर विस्कळीत होणार नाही याची खबरदारी घ्या आणि खरंच परवडत असेल तर ‘वीकेंड होम’ घ्या!!!
व यासंबंधात अधिक माहिती घेण्यासाठी ” शेअरखान ” सावंतवाडी या कार्यालयाशी संपर्क साधा !!