औषध निर्मिती क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या सन फार्मास्युटीकल इंडस्ट्रीजला जूनअखेर सरलेल्या तिमाहीत 1,387.5 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. सन फार्माच्या नफ्यात 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 1,057.3 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. सन फार्माच्या महसूलात 16 टक्क्यांनी वाढ होत तो 8,374.4 कोटी रुपयांवर पोचला आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu