ई कॉमर्स क्षेत्रात आलेल्या तेजीचा फायदा घेण्यासाठी स्पाईस जेटची लॉजिस्टीक विंग स्पाईस एक्सप्रेस (SpiceXpress) लवकरच आपला आयपीओ बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.
 
भारत 130 कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. देशात ई कॉमर्स क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत हवाई लॉजिस्टिक क्षेत्रात खूप कमी कंपन्या आहेत. त्यामुळे स्पाईस एक्सप्रेसला याचा निश्चित फायदा होईल.
 
सध्या हवाई लॉजिस्टिक क्षेत्रात स्पाईस एक्सप्रेस आणि ब्लु डार्ट या दोन कंपन्या आघाडीवर आहेत.  

अभिप्राय द्या!