आगामी तिमाही निकाल

१) टीसीएस

 • तिमाही निकालाची नियोजित तारीख- गुरुवार, १०ऑक्टोबर

 • ४ ऑक्टोबरचा बंद भाव – २,०७८.६५ रुपये

 • निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,१०० रुपये

२) इंडसइंड बँक

 • तिमाही निकालाची नियोजित तारीख- गुरुवार, १० ऑक्टोबर

 • ४ ऑक्टोबरचा बंद भाव – १,२६४ रुपये

 • निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,२७० रुपये

३) इन्फोसिस

*तिमाही निकालाची नियोजित तारीख – शुक्रवार, ११ ऑक्टोबर

 • ४ ऑक्टोबरचा बंद भाव – ७९३.२५ रुपये

 • निकालानंतरचा महत्वाचा केंद्रबिंदू स्तर – ७५० रुपये

४) अ‍ॅव्हेन्यू सुपर मार्केट्स लिमिटेड (डी मार्ट):

 • तिमाही निकालाची नियोजित तारीख- शनिवार, १२ ऑक्टोबर

 • ४ ऑक्टोबरचा बंद भाव – १,८९४.८५ रुपये

 • निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,८०० रुपये

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu