सर्वात मोठी तेलशुद्धीकरण कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमधील (आयओसी) भागभांडवल कमी करण्यास प्रयत्नशील असल्याचे समजते . आयओसीमधील सरकारी मालकी 51 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याची सरकारची योजना आहे.
 
सद्यस्थितीत इंडियन ऑईलमध्ये सरकारचा हिस्सा  51 टक्के आहे, तर एलआयसी आणि ओएनजीसीच्या माध्यमातून सरकारकडे  25.9 टक्क्यांची मालकी आहे. निर्गुंतवणूकीचे उद्दिष्ट पूर्ण करणे आणि मंदीसदृश परिस्थिती तसेच कंपनी करात कपात केल्यानंतर वाढलेली राजकोषीय तूट आवाक्यात आणण्यासाठी हा निर्णय  पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. 

अभिप्राय द्या!