आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी आर्थिक नियोजन म्हणजेच “फायनान्शियल प्लॅनिंग’ असणे महत्त्वाचे असते. पुरेशा विमा संरक्षणाबरोबरच आपल्या गरजा, जोखीम घेण्याची क्षमता आणि उद्दिष्ट यांच्याशी जुळणारी योग्य प्रकारची गुंतवणूक, मिळणाऱ्या उत्पन्नातून मासिक खर्च आणि बचतीसाठी तरतूद करणे, केलेल्या बचतीची योग्य गुंतवणूक पर्यायात विभागणी, करनियोजन, गुंतवणुकीचा उपयोग आपत्कालीन आणि शैक्षणिक हेतूंसाठी करणे आदी बाबींचे व्यवस्थापन “फायनान्शियल प्लॅनिंग’मुळे होते. यासाठी प्रत्येकाला तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराकडे जाणे जमेलच असे नाही. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःच स्वतःच्या कुटुंबाचे आर्थिक सल्लागार बनू शकता.
 आर्थिक नियोजनाचे फायदे, आर्थिक नियोजन कसे करावे, बाजाराचे मानसशास्त्र, इक्विटी व डेट, कर्जाची मूलतत्त्वे, इक्विटीची मूलतत्त्वे आणि त्याचे मूल्यमापन, म्युच्युअल फंडाची आवश्‍यकता व त्याची निवड कशी करावी, पोर्टफोलिओ कॅल्क्‍युलेशन, रोल प्ले आणि ऍप्लाईड कॅल्क्‍युलेशन्स,  वैयक्तिक पोर्टफोलिओ निर्मिती या बाबींची माहिती घेण्यासाठी मात्र प्रथम तुम्हाला आकडा तरी शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाला भेट देणे आवश्यक आहे !!
उद्योजक, व्यावसायिक, स्वयंरोजगारित, उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती, पगारदार कर्मचारी, गृहिणी, ज्यांना आर्थिक नियोजक बनायची इच्छा आहे अशा सर्वांनी योग्य नियोजनासाठी अशी भेट घेणे अत्यावश्यक आहे !!
संपर्क प्रदीप जोशी ९४२२४२९१०३

अभिप्राय द्या!