म्युच्युअल फंडात वार्षिक वाढ –

सन १६-१७ हे आर्थिक वर्ष म्युच्युअल फंडामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणारे वर्ष राहिले. या आर्थिक वर्षात ३.४६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

हे वाढीचे प्रमाण गतवर्षीपेक्षा दुप्पट आहे.

अभिप्राय द्या!