प्रत्येक बँक खाते आधार सल्ल्ग्न होणे अत्यावश्यक आहे व त्यासठी ३०.०४.१७ पर्यंत मुदत आहे असे नमूद केले आहे. त्याचबरोबर FATCA सुद्धा देणे बंधनकारक केले आहे. याची पूर्तता न झाल्यास अशी खाती inactivate करण्यात येतील.व त्यामधून व्यवहार करता येणार नाहीत ,याची   सर्व संबंधीतानी नोंद घेणे महत्वाचे आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu