कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) गुरुवारी कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीचे (ईपीएफ) व्याजदर ०.१५ टक्क्यांनी घटवले. यामुळे चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफवर ८.६५ टक्क्यांऐवजी ८.५० टक्के व्याज मिळणार आहे.

ईपीएफवरील घटवलेला हा व्याजदर गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी व्याजदर आहे.

अभिप्राय द्या!