सल्ला

  • बाजाराचे मूल्यांकन आकर्षक वाटले तरी जितकी रक्कम पुढील पाच वर्षे लागणार नाही तितकीच रक्कम भांडवली बाजारात गुंतवा. नजीकच्या काळात पुरेशी रोकडसुलभता राहील याची काळजी घ्या. अनेक जण कर्ज काढून पैसे गुंतवू का, असे प्रश्न विचारतात. कर्ज काढून गुंतवणूक करण्याची ही जागा नाही. बाजारात कधी काय होईल याचा नेम नसल्याने मूल्यांकन आकर्षक वाटले तरी गुंतवणूक विचारपूर्वकच करा.

अभिप्राय द्या!