India Post Payment Banks ( IPPB )  मार्च १८ नंतर केव्हाही म्युचुअल फंड व विमा व्यवसायात पदार्पण करणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत . याद्वारे रू . १.००लक्ष पेक्षा अधिक मोठा व्यवसाय त्यांच्यातर्फे होऊ शकतो .HDFC life / ICICIpru/ maxlife यांनी यासाठी सहमती दर्शविली आहे . सुरवातीला term insurance व इंडेक्स फंड यामधूनच या व्यवसायात IPPB चे पदार्पण होईल .

Leave a Reply