सुमित बगडिया म्हणतात
PC Jewlwrs , HDFC , Biocon, Power grid Bharti infratel घ्यावेत .
प्रकाश गाबा म्हणतात
Adani ent , apolotyres, MRF tyres , Ceat , Nestle , Crisil , यांची खरेदी करावी .
या महीनाभर तरी फार्मा सेक्टर मधील खरेदी काळजीपूर्वक करावी . तीच बाब IT च्या बाबतीत . कारण विसा प्रकरण . पण बँकांचे शेअर्स संधी मिळताच खरेदी करावेत.