करोनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारकडून जाहीर होणाऱ्या GDP आकडेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था यंदा उणे विकासदर नोंदवेल असा अंदाज यापूर्वीच काही संस्थांनी व्यक्त केला आहे.

जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत विकासदर (GDP) ३.१ टक्के राहिला. त्याआधी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत (GDP) ४.१ टक्के (सुधारित) होता. तर दुसरी तिमाही ४.४ टक्के आणि पहिल्या तिमाहीत तो ५.२ टक्के होता.

अभिप्राय द्या!