कोवीड pandemic या आपल्या मानवजातीवर झालेल्या हल्याच्या बातम्या गेले सहा महिने सतत आपल्या कानावर आदळत असताना गेल्याच आठवडयात आपण सर्वांनी एक मोठी पाहिली आणि ऐकली सुद्धा !! कोणती बरे ती ?
रिलायंस industries सन्माननीय मुकेशजी अंबानी यांची गणना जगातल्या पहिल्या पाच श्रीमंतांमध्ये झाली आहे !!आणि त्यातही महत्वाचे म्हणजे त्यांनी वारेन बफे यांनाहि संपत्तीमध्ये मागे टाकले आहे !!
apple , गुगल , फेसबुक , सौदी अर्माको यासारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांनी रिलायंस मध्ये गुंतवणूक केली आणि रिलायंस debt फ्री झाली हीच ती महत्वाची बातमी कि ज्यामुळे मुकेशजी पहिल्या पाचमध्ये जाऊन बसले !!
गेले सहा महिने जगातील सर्व शेअर बाजार अस्थिरतेच्या वातावरणात असताना आपल्या भारतीय रिलायन्सचा समभाग जो मार्च २० मध्ये ८५० रुपयांना घेता येत होता तो आज २१०० च्या पुढे जात असून आणखी किती वर जाईल हे मोठमोठ्या रेटिंग संस्थाना सांगताही येत नाही आहे !!
प्रकल्प वेळेत योग्य दर्जा राखून पूर्ण करणे , चांगला दर्जेदार product देणे आणि वेळेचे बंधन पाळणे हीच कारणे सन्माननीय मुकेशजींच्या यशामागे आहेत हे निश्चित !!
आपण या पडत्या बाजारात एकट्या रिलायंसचा शेअर ८५० ला घेऊन चार महिने ठेवला असता तरी आज आपली गुंतवणूक दुपटीपेक्षाही वाढली असती आणि आपणही अत्मानिर्भरते कडे जाऊ शकलो असतो हे निश्चित !!
म्हणून गुंतवणुकीचे पारंपारिक मार्ग सोडून आपणही गुंतवणुकीच्या नव्या वाटा पाहायला शिका आणि आपल्या घरातील मुकेश अंबानी बनाच !!