गृहकर्जांच्या व्याजदरांवरून आता बँका आणि एनबीएफसींमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजदर घटवून ६.८० टक्क्यांवर आणला आहे. या शिवाय बँकेने नोकरदार महिलांसाठी ६.७० टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. मात्र, हा व्याजदर एक्स्टर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटवर (ईबीएलआर) अवलंबून असल्याने ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर ७००च्या वर आहे, त्यांनाच लाभ घेता येणार आहे.
- Post published:July 30, 2020
- Post category:घडामोडी
- Post comments:0 Comments