करोना व्हायरस संकट काळात अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. या काळात पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी अनेकांचा मोठा आधार ठरले ते gold loan   होय. आता आरबीआयने सर्व सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

गोल्ड लोन अर्थात सोन्यावरील कर्जाची व्हॅल्यू वाढवण्याचा निर्णय आरबीआयने घेतलाय. आता सोन्यावर ९० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळणार आहे. आतापर्यंत सोन्याच्या एकूण मुल्यावर ७५ टक्केपर्यंत कर्ज मिळत होते.

अभिप्राय द्या!