आज  ऑगस्ट व सप्टेंबरसाठीचे पतधोरण रिझर्व्ह बँके (Reserve Bank of India)कडून जाहीर करण्यात आले. या पतधोरणात रेपो दराबाबत रिझर्व्ह बँक काय निर्णय घेते याकडे अर्थजगताचे लक्ष लागले होते. RBIने व्याज दरात कोणताही बदल केला नाही. बँकेने रेपो रेट आहे तसाच म्हणजे ४ टक्के इतका ठेवला आहे. तर रिझर्व्ह रेपो रेट देखील आहे तितकाच ३.३ टक्के इतका ठेवला आहे.

बँकेने व्याज दरात कोणताही बदल केला नसला तरी या वर्षात लॉकडाउनचा विचार करता दोन वेळा व्याज दरात १.१५ टक्के इतकी कपात केली होती.

अभिप्राय द्या!