म्युच्युअल फंड धारकांनी ३० एप्रिल पूर्वी FATCA पूर्ण करणे अत्यावश्यक आहे . अन्यथा खाते block होईल व व्यवहार करता येणार नाहीत याची सर्व फंड धारकांनी नोंद घ्यावी . ही पूर्तता online सुद्धा करता येते . CAMS , KARVY templetan यांच्या site वर link सुद्धा उपलब्ध आहे . जर काही कारणाने ही बाब पूर्ण होऊ शकली नाही तरी जुन्या SIP / SWP सुरु राहणार असून फक्त त्यामधून रक्कम काढण्यापूर्वी FATCA पूर्ण होणे आवश्यक आहे .

अभिप्राय द्या!

Close Menu