भारतातील आघाडीच्या गुंतवणूक सेवा कंपन्यांपैकी एक जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसने ग्राहकांसाठी व्हॉट्सअॅप चॅनल सुरू केले आहे, ज्यामुळे ग्राहकांना थेट डीलर्सशी चॅटद्वारे समभागांतील व्यवहार, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. त्याशिवाय फंड ट्रान्सफर जिओजित विविध आवश्यक रिपोर्ट मिळविणे शक्य होणार आहे.
- Post published:September 11, 2020
- Post category:घडामोडी
- Post comments:0 Comments