Equitas Small Finance Bank Ltd या कंपनीचा IPO
येत्या २०/१०/२०२० रोजी येत असून दि २२/१०/२०२० पर्यंत हा खरेदीसाठी उपलब्ध आहे.याचा किमंत पट्टा रुपये ३३.०० प्रती समभाग असून ४५०.०० प्रती समभागाचा १ लॉट खरेदी करणे बंधनकारक आहे.या IPO द्वारे ही कंपनी ५१८ कोटीचे भाग भांडवल उभे करणार आहे.
Equitas ही कंपनी बँकिग क्षेत्रातील सुक्ष्म आणि लघु कर्जदारांना पत पुरवठा करणारी बँक असून या बॅंकेतर्फे गृह कर्ज,वाहन कर्ज आणि MSE यांना मुख्यत्वे कर्ज पुरवठा करण्यात येतो.या बँकेच्या देशभरात ८५३ शाखा असून ३२२ outlets आहेत.तसेच देशभरात ३२२ ATM द्वारे या बँकेतर्फे व्यवहार करता येतो.
हा IPO खरेदी करण्यासाठी Demate खाते असणे बंधनकारक असून UPI mandate द्वारे खरेदी करता येईल.अधिक माहितीसाठी आमच्या सावंतवाडीतील शेअरखान कार्यालयाला भेट द्यावी अशी विनंती !
प्रदीप जोशी 942249103