GLAND PHARMA LIMITED
या कंपनीचा IPO 9 नोव्हेंबर २०२० ते ११ नोव्हेंबर २०२० पर्यंत उपलब्ध असून त्याचा lot size १० समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर रु १५००/ आहे.
या ipo ची खरेदी आपण online upi id वापरून BHIM app द्वारे करू शकता किंवा शेअरखान ऑफिस सावंतवाडीला भेट देऊन करू शकता.
त्यासाठी मात्र आपले DEMAT खाते असणे आवश्यक आहे

प्रदीप जोशी

अभिप्राय द्या!