सध्या कोरोनामुळे आरोग्य विम्याचे महत्व आपण सर्वजण जाणताच. आणि बहुतेक सर्वांचे वेगवेगळ्या कंपन्यांचे आरोग्य विमा संरक्षण असतेच.पण एकंदर आजारपण आल्यावर आपण डॉक्टर किंवा हॉस्पिटलमधील संबधित यंत्रणेला “ कितीही खर्च झाला तरी चालेल पण पेशंट बरा होऊदे ” * अशी कळकळीची विनंती करतोच. *“ कितीही खर्च होऊदे ” ह्या म्हणण्याला आर्थिक स्थैर्य असणे अत्यावश्यक असते.
बहुतेक सर्वाचे आरोग्य विम्याचे कवच हे रु ३.० लक्ष ते रु ५.० लक्ष या रकमेपर्यंतचे असते. आणि हाच मुद्दा लक्षात घेऊन *S.B.I. जनरल इन्शुरन्स * या आरोग्यविमा कवच देणा-या देशातील सर्वात मोठ्या कंपनीने एक *“ टॉप अप ” * प्लॉन आणला आहे. मुळ आरोग्यकवच कोणत्याही कंपनीचे असले तरी त्या सर्वाना या “ टॉप अप ” चा फायदा घेणे शक्य आहे. आणि तेही अत्यंत कमी प्रिमियम मध्ये.
या टॉप अप प्लॉनचा स्वीकार केल्यावर मुळ आरोग्यविमा कवचपेक्षा हॉस्पिटलायझेशनसाठी येणारा जास्तीचा खर्च पूर्णतः * मिळणार असून आपल्या पेशंटला *आर्थिक बाजू पडतीची आहे म्हणून आरोग्य सुविधा देऊ शकत नाही अशी हुरहूर कोणालाही वाटणार नाही.
यासंबधी अधिक माहितीसाठी आपण आमच्या कार्यालयाशी संपर्क करा, अगर What up करा.
प्रदीप जोशी – 9422429103

अभिप्राय द्या!