प्रिय गुंतवणूकदार,

आपणास सांगण्यास आनंद होत आहे की देशातील पहिला म्युच्युअल फंड, युटीआय म्युच्युअल फंड आता एक नवीन योजना 2 डिसेंबर, 2020 रोजी पासून कार्यरत करत आहे जिचे नाव आहे युटीआय स्मौल कॅप फंड. हा फंड 2 डिसेंबर, 2020 ते 16 डिसेंबर, 2020 या कालावधीत रू. 10/- प्रती यूनिट या दराने आपल्याला मिळणार आहे आणि 23 डिसेंबर, 2020 नंतर तो बाजार मूल्य भावाप्रमाणे विक्री होणार आहे.

आपल्याला कल्पना आहेच 23 मार्च, 2020 मुंबई स्टॉक मार्केटचा सूचकांक 25,981.24 होता आणि 23 नोवेंबर 2020 रोजी 44,077.15 इतका वाढला आहे. म्हणजेच मागील 9 महिन्या मध्ये मुंबई स्टॉक मार्केटचा सूचकांक साधारण 69% या प्रमाणात वाढला. कृपया लक्षात घ्या आजच्या तारखेला सूचकांक हा ऐतिहासिक उच्च स्तरावर आहे.

आता आपण येथे लक्षात घेवूया की मुंबई स्टॉक स्मौल कॅप इंडेक्स हा ऐतहसिक स्तरावर आहे का तर त्याचे उत्तर आहे नाही. लक्षात घ्या मार्च, 2020 रोजी स्मौल कॅप इंडेक्स 1231.92 आणि 24 नोवेंबर, 2020 रोजी हाच इंडेक्स 2279.86 एतका झाला आहे. परंतु स्टॉक स्मौल कॅप इंडेक्स हा 11 जानेवरी 2018 रोजी 3065.09 या उच्य स्तरावर होता म्हणजेच साधारण आजचा मुंबई स्टॉक स्मौल कॅप इंडेक्स हा त्याच्या ऐतहसिक स्तराच्या 35% प्रमाणात खाली आहे. याचाच अर्थ अजूनही या पुढे स्मौल कॅप इंडेक्स वाढण्या साथी बराच वाव आहे.

आपण जर पाहिलात तर गेल्या 10 वर्षातील काळात लार्ज कॅप फंडानी सरासरी 10%, मल्टीकॅप फंडानी सरासरी 12%, मिडकॅप फंडानी 14% व तसेच स्मौल कॅप फंडानी सरासरी 16% या दरांनी परतावा दिला आहे (स्तोत्र : मनीकंट्रोल डॉट कॉम).

आजच्या तारखेला युटीआय म्युच्युअल फंडांचे काही इक्विटि फंड हे चांगले कामगिरी करत आहेत जसे यूटीआय इक्विटि फंड, यूटीआय मास्टर शेअर यूनिट योजना, यूटीआय वॅल्यू ओप्पोर्टूनिटीस फंड व यूटीआय मिड कॅप फंड हे भारतातील पहिल्या 5 फंडाच्या यादीत सातत्याने येत आहेत. येथे माला तुमचे लक्ष आकर्षित करायला आवडेल ऑगस्ट, 2019 रोजी श्री अंकित अग्रवाल, फंड मॅनेजर हे यूटीआय म्युच्युअल फंडात सामील झाले जे की राष्ट्रीय तंत्रध्यान संस्था येथून बी टेक (B.Tech. from National Institute of Technology) व आयआयम, बंगलोर येथून एमबीए डिग्री (PGDM from IIM, Bangalore) घेतली आहे. श्री अंकित अग्रवाल यांनी युटीआय मिड कॅप फंडाचा जेव्हापासून कारभार सांभाळला आहे तेव्हा पासून हा फंड मिड कॅप कॅटेगरी मध्ये फार चांगली कामगारी करत आहेत. तसेच गेल्या एका वर्षा मध्ये युटीआय मिड कॅप फंड हा कामगिरी मध्ये बाकीच्या मिड कॅप फंडाच्या मोठ्या म्यूचुअल फंडाच्या कॅटेगरी मध्ये 1 नंबर फंड आहे. गेल्या एक वर्षात दी. 25 नोवेंबर, 2020 रोजी पर्यन्त युटीआय मिड कॅप फंडाने 23% वार्षिक परतावा दिला आहे.

युटीआय स्मौल कॅप फंड या नवीन फंडाचे फंड मॅनेजर ही श्री अंकित अग्रवाल आहेत.

आपल्या एकूण इक्विटि गंगाजलीचा काही भाग म्हणजे 5% ते 10% पर्यन्त युटीआय स्मौल कॅप फंड या मध्ये दीर्घकालीन हेतूने वाटप करायला हरकत नाही आणि त्याच्या बरोबर जर सीस्टमेटीक गुंतवणूक पर्याय निवडला तर फारच उत्तम.

आपल्याला अजूनही या फंडा बद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्की मला विचारण्याची तसदी घ्यावी ही विनंती करतो.
*प्रदीप जोशी * 942242903
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखीमेच्या आधीन आहे योजने संबंधी सर्व कागदपत्रे काळजी पूर्वक वाचावी.

अभिप्राय द्या!