‘मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज लि.च्या आयपीओसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत २,६२,०९,८३,१५० शेअरसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. वास्तविक या प्रारंभिक समभाग विक्री योजनेतून १,३२,३६,२११ शेअर इश्यू करणार आहे. प्रत्यक्षात गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले आहेत. ‘मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज लि.चा आयपीओ १९८ पटीने over subscribe झाला आहे. याआधी बर्गर किंगचा आयपीओ १५७ पटीने ओव्हर सबस्क्राईब झाला होता.

अभिप्राय द्या!