एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे मिडकॅप शेअर विभागाचे उपाध्यक्ष अमरजीत मौर्य यांनी खालील शेअरबाबत अंदाज व्यक्त केले आहेत.
१) हॉकिन्स कूकर्स सीएमपी : ५,८२० अपसाइड-१५ टक्के
२) स्वराज इंजिन्स सीएमपी : १,४०८ अपसाइड- २५ टक्के
३) व्हर्लपूल ऑफ इंडिया सीएमपी : २,५५६ अपसाइड- २२ टक्के
४) रॅडिको खेतान सीएमपी : ४५० रुपये अपसाइड- २० टक्के
५) पेज इंडस्ट्रीज सीएमपी: २७,५२५ रुपये. अपसाइड- २० टक्के