सरत्या वर्षातील अखेरचा महिना केंद्र सरकारसाठी आर्थिक आघाडीवर शुभसंकेत देणारा ठरला आहे. डिसेंबरमध्ये वस्तू आणि सेवा करातून सरकारला १,१५,१७४ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे. चालू आर्थिक वर्षात करोनाचे संकट असून देखील आतापर्यंतची एका महिन्यातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

अभिप्राय द्या!