Home First Finance Company India Ltd
या कंपनीचा IPO 21 जानेवारी 2021 ते 25 जानेवारी 2021 पर्यंत उपलब्ध असून त्याचा lot size 28 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर रु 518/- आहे.
या IPO ची खरेदी आपण online upi id वापरून BHIM app द्वारे करू शकता किंवा शेअरखान ऑफिस सावंतवाडीला भेट देऊन करू शकता.
त्यासाठी मात्र आपले DEMAT खाते असणे आवश्यक आहे.

प्रदीप जोशी

Leave a Reply