हॉस्पिटलमधील वास्तव्यादरम्यान दररोज लागणारी रोख रक्कम, एकदिवसीय उपचारांसाठी लागणारी रोख रक्कम, इतर शस्त्रक्रियांसाठी लागणारी रोख रक्कम आणि डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासाठीचे हॉस्पिटलायझेशनचा खर्च आणि शस्त्रक्रियेसाठी रोख रक्कम देणारी insurance पाॅलिसी रिलायन्स जनरल इन्श्युरन्सने सादर केली आहे. ‘हॉस्पिकेअर’ हे एक हॉस्पिटलायझेशन कॅश बेनिफिट प्रोडक्ट असून या पाॅलिसीअंतर्गत, आजार किंवा अपघातामुळे कराव्या लागणाऱ्या १५० हूनअधिक सूचिबद्ध शस्त्रक्रिया आणि १४० हून अधिक एकदिवसीय उपचारांसाठी एकरकमी रक्कम उपलब्ध करून करण्यात येते.
- Post published:January 28, 2021
- Post category:घडामोडी
- Post comments:0 Comments