आर्थिक स्थिती ढासळण्याने रिझर्व्ह बँकेने कर्नाटकातील डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या कारवाईमुळे डेक्कन अर्बनच्या खातेदारांना केवळ १००० रुपये काढता येतील. त्याशिवाय बँकेला नव्याने गुंतवणूक तसेच कर्ज वाटप करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पुढील सहा महिने हे निर्बंध लागू राहतील.

अभिप्राय द्या!