सायक्लिकल म्हणजे असे शेअर्स जे विशिष्ट थीमवर किंवा हंगामावर आधारित असतात. प्राप्त आकडेवारीनुसार गेल्या ९ महिन्यांत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इन्फ्रा फंडाने ८२.९ टक्के परतावा दिला आहे. तर याच्या इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडाने ७३.५ टक्के, मल्टी असेट फंडाने ४८.८ टक्के आणि इक्विटी अँड डेट फंडाने ५५.६ टक्के परतावा दिला आहे.

गेल्या ९ महिन्यात ज्या गुंतवणूकदारांनी सायक्लिकल शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल त्यांनी प्रचंड नफा कमावला आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या ४ योजनांनी ९ महिन्यांत ८२ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. विशेष म्हणजे हा परतावा सरकारी कंपन्यांच्या शेअर्समधून मिळाला आहे.

 

अभिप्राय द्या!