अनलॉकनंतर अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत असून सर्वच क्षेत्रात सध्या तेजी दिसून आली आहे. त्यामुळे बँकांनी ही संधी साधून जास्तीत जास्त कर्ज वितरणाचे नियोजन केले आहे. ‘एसबीआय’नंतर आता खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने कर्जाचा दर कमी करून तो ६.६५ टक्के केला आहे. हा विशेष कर्जदर ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू असेल, असे बँकेने म्हटलं आहे.

विशेष म्हणजे बँकिंग क्षेत्रातील हा सर्वात कमी कर्जदर आहे.

अभिप्राय द्या!