पॉवरग्रिड इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टने ‘ पॉवरग्रिड इनव्हिट ’ च्या युनिटच्या प्राथमिक विक्रीची घोषणा केली आहे.ही सार्वजनिक विक्री २९ एप्रिल ३ मे दरम्यान सुरू राहणार आहे.
या विक्रीसाठी रुपये ९९ ते १०० हा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला असून या विक्रीतून ४९९.३४ कोटी उभारण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.
सेबीच्या ( इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) अधिनियम २०१४ च्या अधीन ही विक्री होणार आहे.पॉवरग्रिड इनव्हिटच्या युनिट्सची मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारांच्या ‘ इनव्हीट्स ’ मंचावर नोंदणी करण्याचा प्रस्ताव आहे.
या
*यासंबंधी अधिक माहितीसाठी संपर्क *
प्रदीप जोशी 9422429103

अभिप्राय द्या!