अर्थव्यवस्थेला बेजार करून सोडणाऱ्या करोनाची मोठी किंमत केंद्र सरकारला मोजावी लागली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा जीडीपी दर उणे ७.३ टक्के इतका नीचांकी पातळीवर घसरला आहे. त्याआधीच्या २०१९-२० या वर्षात जीडीपी दर ४ टक्के होता. गेल्या ४० वर्षांत जीडीपीचा हा सर्वांत कमी दर आहे. दरम्यान, जानेवारी ते मार्च या तिमाहीत १.६ टक्के वृद्धीदर दिलासादायक ठरली आहे.

अभिप्राय द्या!