कारट्रेड टेक ही मल्टी-चॅनल ऑटो मार्केटप्लेस असून ती आपल्या काही बडे आणि एकीकृत ब्रँड जसे की, कारवाले, कारट्रेड, श्रीराम ऑटोमॉल, बाईकवाले, कारट्रेड एक्सचेंज, अड्रोईड ऑटो आणि ऑटो बिझच्या माध्यमातून ग्राहकांना नवीन आणि वापरलेली वाहने, वाहन डिलरशीप, वेहिकल ओईएम व इतर व्यवसायात आहे. कारट्रेड टेकने सेबीकडे अंदाजे २००० कोटींचा निधी उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

या प्रस्तावामार्फत गुंतवणूकदार आणि अन्य विक्री समभागधारकांकडून १२,३५४,८११ इक्विटी शेअरची संपूर्ण विक्री देऊ करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या!