अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाने आधार बिंदूंचे विश्लेषण करून जोखीम परताव्याच्या उद्देशांनुसार गुंतवणूक संतुलित करणाऱ्या एका प्रारुपावर आधारित पोर्टफोलिओ तयार करण्यारा अ‍ॅक्सिस क्वांटम फंड गुंतवणुकीस खुला केला आहे.

मालमत्ता व्यवस्थापकांना उपलब्ध संधीचा अधिक लाभ घेता यावा या साठी निधी व्यवस्थापन प्रक्रियेचे रूपांतर सांख्यिकी पद्धतीने हा फंड गुंतवणुकीसाठी समभागांची निवड करेल, असे स्पष्ट करण्यात आले. या प्रारूपाचे उद्दीष्ट अधिक वाढीसह गुणवत्तापूर्ण समभागांची पोर्टफोलिओत निवड करण्याचा शिस्तबद्ध जोखीम व्यवस्थापित फंड आहे.

अभिप्राय द्या!