India Pesticides Limited.
या कंपनीचा IPO आजपासून पुढील २ दिवसासाठी खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. या IPO चा Lot Size ५० समभागांचा असून यांची किंमत प्रती समभाग २९६/- रुपये आहे.या खरेदीसाठी आपले Demat Account असणे आवश्यक असून ASBA पद्धतीने आपण UPI द्वारे payment करू शकतो.
भाजीपाला,फुलझाडे यावरील कीटकांचा नाश करणारी केमिकल्स बनविणारी ही कंपनी असून अॅगो केमिकल्स,बुरशीनाशक केमिकल्स बनविणे हा यांचा प्रमुख व्यवसाय आहे.या कंपनीची स्थापना १९८४ साली झाली असून यांच्या केमिकल्सचा व्यापार जगातील २५ देशामध्ये चालतो.या IPO द्वारे कंपनी ८०० कोटी रुपयांचे समभाग विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे.किरकोळ गुंतवणूकदारांना या IPO च्या खरेदीसाठी UPI द्वारे payment करणे अत्यावश्यक आहे.यासंबधी अधिक माहिती हवी असेल तर आमच्या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
प्रदीप जोशी
9422429103

अभिप्राय द्या!