NMDC  या कंपनीतून केंद्र सरकार O.F.S.  द्वारे निर्गुंतवणूक करणार आहे.
उद्या दि. ७ जुलै २०२१ रोजी सकाळी शेअर बजार सुरू झाल्यापासून दुपारी बाजार बंद होइस्तोवर रिटेल गुंतणूकदारांना यामध्ये भाग घेणे शक्य आहे. या O.F.S. ची किमंत प्रती समभाग रु.१६५/- असून ज्यांचे demat  खाते आहे त्यांना यामध्ये सहभागी होऊन NMDC चे समभाग वर नमूद केलेल्या दराने खरेदी करणे शक्य आहे.

 

अभिप्राय द्या!