पिरँमल कॅपिटल हाऊसिंग फायनान्स या कंपनीचा NCD म्हणजे नॉन कॉन्व्हर्टिबल डिबेंचर १२ जुलै २०२१ पासून खरेदीसाठी उपलब्ध होत असून त्याची आपण २३ जुलैपर्यंत केव्हाही खरेदी करू शकता!फक्त यासाठी Demat खाते असणे आवश्यक आहे.

या NCD च्या एका बॉंडची किंमत १००० रु. असून किमान १० बॉंड घेणे आवश्यक आहे.
या कंपनीला care चे AA रेटींग असून या निधीचा वापर ही कंपनी गृहकर्ज वितरणासाठी करणार आहे. या बॉंडच्या गुंतवणुकीसाठी ५ उपप्रकार उपलब्ध असून या बॉंडच्या रकमेवर कंपनी ८.१०% ते ८.९९ % व्याज देणार आहे.

खरेदीसाठी स्वारस्य असणा-या गुंतणूकदरासाठी अधिक माहितीसाठी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अशी विनंती आहे.
प्रदीप जोशी – 9422429103

अभिप्राय द्या!