कोटक ग्लोबल इनोव्हेशन फंड ऑफ फंड हा NFO 8 जुलैपासून गुंतवणूकिसाठी खुला झाला असून यामध्ये आपण 22 जुलैपर्यंत गुंतवणूक करू शकणार आहोत.

या फंडाच्या नावातच *ग्लोबल * हा शब्द आहे त्यामुळे या फंडाद्वारे केली जाणारी गुंतवणूक उच्च दर्जाच्या जागतिक स्तरावरील कंपन्यांमधून होणार आहे हे निश्चित आहे . आणि आपल्याला फेसबुक अस्स्रझेनका , अमेझॉन , नेटफ्लिक्स, विसा सारख्या जागतिक स्तरावरील कंपन्यांच्या कामगिरीच्या फायद्यात सहभागी होण्याची संधी या फंड हाउस तर्फे होणार आहे.

वरील कंपन्या समवेतच या फंडातर्फे करण्यात येणारी गुंतवणूक ही I T, consumer गुड्स , आरोग्य, इन्फ्रास्ट्रक्चर, बँकिंग या क्षेत्रामध्ये सुद्धा करण्यात येईल.
हा एक ओपनएंडेड फंड असून यामध्ये गुंतवणूक करावयाची झाल्यास डिमॅट अकाऊंट असणे गरजेचे आहे. या संबंधी आपणास अधिक माहिती हवी असल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा ही विनंती.
प्रदिप जोशी – 9422429103

अभिप्राय द्या!