मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पेटीएमच्या प्रारंभिक समभाग विक्री योजनेचा (आयपीओ) मार्ग मोकळा झाला आहे. कंपनीचे शेअर विक्री करुन भांडवल उभारणीच्या (आयपीओ) प्रस्तावाला समभागधारकांनी मंजुरी दिल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे. १२००० कोटींचा ‘आयपीओ’चा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
- Post published:July 13, 2021
- Post category:घडामोडी
- Post comments:0 Comments