एलआयसीच्या बहुचर्चित प्राथमिक भागविक्रीला (इनिशियल पब्लिक ऑफर किंवा आयपीओ) केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने या आयपीओला मंजुरी दिली आहे. यामुळे बऱ्याच महिन्यांपासून केवळ वदंता ठरलेला LIC IPO प्रत्यक्षात येण्याचा व त्याद्वारे एलआयसी या देशातील सर्वात मोठ्या सरकारी आयुर्विमा कंपनीतून सरकारने हिस्साविक्री करण्याचा मार्ग खुला झाला आहे.

अभिप्राय द्या!