मुत्तुट मिनी फायनान्स लिमिटेड कंपनीने सिक्वियर आणि अनसिक्वियर डिबेंचरची घोषणा केली आहे. (NCD) .
या प्रत्येक डिबेंचरची किमंत 1000/- रु. आहे आणि कंपनी 125 कोटी रु पर्यंत डिबेंचर विकणार आहे. यासाठी कंपनीने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.यात वार्षिक परतावा 8.75% पासून 10% पर्यंत मिळणार आहे. ही विक्री 18 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाली असून 9 सप्टेंबर पर्यंत सुरू राहू शकते.
कंपनीकडे आता NPA 0.75% इतके आहे. सोने तारण कर्ज , मायक्रोफायनान्स आणि इन्शुरन्स संबधी कंपनी व्यवसाय करते. या कंपनीचा NCD तर्फे 125कोटी रु. कोटी उभे करण्याचे उद्धिष्ट ठरवले आहे. या जमा होणार्या निधिचा उपयोग सामान्य कार्पोरेट उद्धीष्टे आणि कर्जाच्या मुद्दलाची व्याज फेड करणे यासाठी होणार आहे. कंपनीचे केअर रेटिंग BBB+ असे आहे.
याच्या अधिक माहितीसाठी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
प्रदीप जोशी : 9422429103