एॅक्सिस म्युचुअल फंड हाऊसने “एॅक्सिस व्हॅल्यु फंड” या नावाने एक NFO Launch केला असून त्याची विक्री १६ सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.

यामधील गुंतवणूक व्हॅल्यू , इन्वेस्टिंग या प्रकारची असून २०% ते ५०% रक्कम मिड कॅप, स्मॉल कॅप सेक्टरमध्ये राहणार आहे. उर्वरित गुंतवणूक ही लार्ज कॅप समभागामध्ये असणार आहे. यातील समभागांची निवड ही स्मॉलकॅपचे valuation आणि फंडामेंटल व लॉंगटर्म फोकसद्वारे करण्याचे ठरले आहे.
या फंडाचे फंड मॅनेजर जीनेश गोपनी असून किमान गुंतवणूक ५०००/- रुपये करणे आवश्यक आहे.

हा फंड ओपन एंड प्रकारचा आहे. ज्या गुंतवणूकदारांना मध्यम कालावधीची उद्दिष्टे साध्य करावयाची आहेत त्यांनी यामध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल असे आमचे मत आहे.
अधिक माहितीसाठी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा.
प्रदीप जोशी – ९४२२४२९१०३

अभिप्राय द्या!