Sansera Engineering Ltd. या कंपनीचा IPO १४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या कालावधीसाठी खुला होत आहे.

ही कंपनी “Automotive” या सेक्टरमध्ये काम करत असून कंपनी शाफ्ट, विअर शाफ्ट, फोर्क आणि सस्पेन्शन या प्रकारची उत्पादने करते.
तसेच Arospese आणि अग्रीकाल्चर सेगमेंटसुद्धा आपली उत्पादने अनेक कंपन्यातर्फे वापरात आणते.

या कंपनीला त्यांच्या दर्जेदार उत्पादनासंबधी अनेक* अवार्ड्स* मिळाले असून “Zero defect” आणि “Best Qualities” सप्लायर म्हणून त्यांना २०२१ मध्ये अवार्ड मिळाले आहे.
भारतात त्यांचे *१६ मॅन्युफॅक्चरिंग Plant * आहे.

कंपनीने हा IPO “१२८३ कोटी” रुपयांचा काढला असून ७४४/-रु. प्रती समभाग या दराने किमान २० समभागांसाठी अर्ज करणे आवशक्य राहणार आहे.
Link In Time ही या IPO ची मॅनेजमेंटची कंपनी असून IPO खरेदी करावयाचे झाल्यास ASBA सोय असलेले बँक खाते आणि डीमॅट अकाऊंट असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा.
प्रदीप जोशी – ९४२२४२९१०३

अभिप्राय द्या!