देशभरातील सर्व बँकांच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. १ ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम तुमच्या क्रेडिट/ डेबिट कार्डवरून होणाऱ्या ऑटो डेबिटसाठी लागू केला जाणार आहे. या अंतर्गत, डेबिट आणि क्रेडिट कार्ड किंवा मोबाईल वॉलेट्समधून होणारे ऑटो डेबिट तोपर्यंत होणार नाहीत, जोपर्यंत ग्राहक त्याची मान्यता देणार नाही. या व्यवहाराच्या मंजुरीसाठी ग्राहकाला एक एसएमएस पाठवला जाईल. ऑटो डेबिट म्हणजे ईएमआय कटसारखे स्वयंचलित ऑन-टाइम होणारे व्यवहार होय.

अभिप्राय द्या!