आयटीआय म्युच्यूअल फंडाने आयटीआय  finamcial and banking  योजना बाजारात आणली आहे. या योजनेचा एनएफओ १५ नोव्हेंबर २०२१ रोजी खुला झाला असून २९ नोव्हेंबर २०२१ ला बंद होणार आहे. या योजनेत किमान गुंतवणूक पाच हजार रुपयांची असून त्यानंतर एक रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येईल. या फंडाचे व्यवस्थापन प्रदीप गोखले आणि प्रतिभ अगरवाल हे संयुक्तपणे सांभाळणार आहेत. आयटीआयने आपल्या दोन वर्षाच्या वाटचालीत हा १५ वा फंड बाजारात आणला आहे.

अभिप्राय द्या!